!!प्रौढ_प्रताप_पुरंधर !!
!! क्षत्रिय_कुलावतंस !!
!!सिंहासनाधिश्वर !!
!!महाराजाधिराज !!
!!योगीराज_श्रीमंत_
!!छत्रपती_शिवाजी_महाराज_कि_जय!!
छत्रपती शिवाजी महाराज
जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून
जनतेकडून मायेने हात फिरवणारा
तो माझा “शिवबा” होता.
गाठ बांधून घे ” काळजाशी ” अशी जी सुटणार
नाही ,
ही आग आहे ” इतिहासाची ” जी विझणार
नाही ,
मी धगधगता प्राण ” स्वराज्याचा ” मरणार
नाही ,
” शिवछत्रपतींच्या ” किर्तीला शब्द माझे
पुरणार नाही .




















You must be logged in to post a comment.